¡Sorpréndeme!

Tula Phate Re | विक्रांत देणार का प्रेमाची कबुली? | Episode Update

2018-11-22 29 Dailymotion

विक्रांतने केलेल्या चौकशीमुळे मायराचा ईशाच्या विरुद्ध केलेला प्लॅन उघडकीस येतो. विक्रांत तिला ती हे सर्व का करतेय व्हायचा जाब विचारतो तेव्हा ती त्याच्यावरील प्रेम व्यक्त करते आणि त्याला ईशव्रील प्रेम व्यक्त करायला सांगते. आता विक्रांत काय करणार? To Check out more updates about Marathi Television Industry.